ID: com.sidss.vapukalekathakathan
Version: 3.0
Size: 0 Mb
VaPuKale Kathakathan Screen Preview
How to setup VaPuKale Kathakathan apk for android
- For Android 4.0 or higher:Please to Settings, look down to Security, and select Unknown sources. Choosing this choice will enable to install apps download from the internet.
- For devices running on lower Android 4.0:
Please go to Settings - open the Applications option, and select Unknown sources, click OK on the popup alert.
VaPuKale Kathakathan Description
मराठी रसिकांसाठी fountain music company घेऊन अालीये, "व.पु.कथाकथन भाग १ व २". ऐका वपुंचे लेखन त्यांच्या अनोख्याा भाषाशैलीत. वपुंच्या बद्दल काही सांगायचे म्हणजे सुर्यासमोर मेणबत्ती धरण्यासारखे अाहे. वपुंनी माणसाचा, त्यांच्यातील अंतरंगाचा, जीवनातील चढउतारांचा, यशअपयशाचा, जो नकळत अभ्यास केला त्याला एक संवेदनाक्षम मनंच हवं, वपु हे नुसते साहित्यीक नाहीत तर माणसा माणसा मधले संबंध ओळखणाारे, जपणारे अाणि व्यक्त करण्याचे सामर्थ्य असणाारे एक मिश्कील व्यक्तिमत्व अाहे. त्यांची केवळ लेखणीच ओघवती नाही, तर वाणी सुध्दा तितकीच मधाळ अाणि मनालाा भुरळ पाडणारी अाहे.व.पु.कथाकथन
१. माणसं
२.दुनिया तुला विसरेल
३.एक हात से ताली बजाओ
४.टेकाडे भाऊजी
५.पार्टनर
६.अाकाश
७.अमिताभ
८.हसरे दु:ख
९.इन्फेक्शन
१०.जेपी
११.मीच तुमची वहिदा
१२.पाचवारी, सहावारी
१३.पप्पा
अापल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
अापल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
What's new in VaPuKale Kathakathan 3.0
Updated list of audio books.व.पु.कथाकथन
१. माणसं
२.दुनिया तुला विसरेल
३.एक हात से ताली बजाओ
४.टेकाडे भाऊजी
५.पार्टनर
६.अाकाश
७.अमिताभ
८.हसरे दु:ख
९.इन्फेक्शन
१०.जेपी
११.मीच तुमची वहिदा
१२.पाचवारी, सहावारी
१३.पप्पा
Download VaPuKale Kathakathan 3.0 unlimited APK
Search terms:
How to install VaPuKale Kathakathan 3.0 mod apk for android
How to use VaPuKale Kathakathan unlimited apk
How to mod VaPuKale Kathakathan 3.0 apk
How to get VaPuKale Kathakathan mod apk