ID: com.bytes.shetkarimajha
Version: 1.7
Size: 0 Mb
Shetkari Majha Screen Preview
How to setup Shetkari Majha apk for android
- For Android 4.0 or higher:Please to Settings, look down to Security, and select Unknown sources. Choosing this choice will enable to install apps download from the internet.
- For devices running on lower Android 4.0:
Please go to Settings - open the Applications option, and select Unknown sources, click OK on the popup alert.
Shetkari Majha Details
नमस्कार शेतकरी बाधंवानो !!!शेतकरी बाधंवानो आधुनिक शेतीची सुरूवात ही हरित क्रांन्तीची देणगी आहे. आपण तेथुन नवं शेतीचं रूप बघायाला सुरूवाता केली. तो प्रवास आज पर्यन्त सुरू राहिला पण एक गोष्टी कडे आपण तिर्हित पणे बघत राहिलो. एकदम आडण्यासारखे.पण उडी मारून द्राक्ष न मिळालेल्या कोल्हा सारखं ते मिळवण्याचा हट्टाहास करत राहिलो. काय? ते म्हणजे नॉलेज.. हो नॉलेज.
आम्ही तुमच्या हातात सर्व शेतीचं नॉलेज घेऊन येतोय. पण एक गोष्ट़ खरी राहिली शेतकरी नॉलेज मिळवण्याच्या कायम शोधात होत. ज्यांना मिळाले त्यांनि शेतीत काही करून दाखवलं. कारण तसंच आहे. शेतकरी बांधवानो कारण ज्यावेळी शेतीत आपलं रूप पालटत होती त्यावेळी नवे रसायने शोधली जात होती, नवे तंत्रज्ञान शोधले जात होते त्याच वेळी ह्या शेतीचं नवं ज्ञान ही निर्माण होत होत. पण ते शेतकरयपर्यन्त पोहचलं विविध उत्पादनच्या स्वरूपात. कारण ते त्याचसाठी निर्माण झालं होत.
आम्ही आता हे अवघड काम हाती घेतलं आहे. प्रत्यक्ष पिकात मदत होईल असं नॉलेज त्याला बदलत्या वेळेनुसार त्याच्यां पर्यन्त पोहचवत राहयचं. एखाद्या Adviser सारखे. होय आम्ही प्रयत्न करतोय. शेतीतलं पहिल्यांदा Advisory App देण्याचा, तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्हीच ठरवणार आहात.
एस. घुमरे
शेतकरी माझा अगिबिझनेस, जानोरी
जानोरी,ताः दिन्डोरी, जिःनाशिक ४२२२०७
What's new in Shetkari Majha 1.7
Improved Speed and User Interface,Now user can comment on Articles,
Added Product Reviews And Ratings.
Added Discussion Forum Feature
Download Shetkari Majha lastet APK
Search terms:
How to mod Shetkari Majha lastet apk for pc
How to use Shetkari Majha unlimited apk
How to mod Shetkari Majha 1.7 apk
How to get Shetkari Majha lastet apk