ID: com.vyaprut.phalbhaji
Version: 0.0.4
Size: 0 Mb
शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक Screen Preview
How to setup शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक apk for android
- For Android 4.0 or higher:Please to Settings, look down to Security, and select Unknown sources. Choosing this choice will enable to install apps download from the internet.
- For devices running on lower Android 4.0:
Please go to Settings - open the Applications option, and select Unknown sources, click OK on the popup alert.
शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक Details
व्यापृत.कॉम (vyaprut.com) मोबाईल अॅप्लिकेशनच्या अवकाशात उगवणारा तारा. “ व्यापृत ” म्ह्णजे “जगव्यापणारा”. सहाजिकच व्यापृतला कोणताच विषय वर्ज नाही.“शेतकरी सखा”च्या झेंड्याखाली प्रथम शेतकर्याला उपयुक्त अशी अॅप्लिकेशन तयार केली आहेत. शेतकरी सखाचे ब्रीदवाक्य आहे “शेती विज्ञान तुमच्या खिशात.”
ही अॅप्लिकेशन शहरी समुदायालाही उपयोगी आहेत. अनेक शहरी नागरिक बागकाम करतात. त्यांना ही अॅप्लिकेशन उपयोगी आहेत.
‘ कलिंगडाची लगवड‘, ‘नाचणीची लागवड’ ‘फुलदाणीतील फुले खूप दिवस टवटवीत ठेवण्याचे शास्त्र’ ही अॅप्लिकेशन तयर आहेत. ‘चौकोनी कलिंगड तयर करण्याची पद्धती’ पिकांचे नुकसान करणार्या कीटकांची ओळख व त्यांचा बंदोबस्त करण्याचे उपाय’ अशी अनेक अॅप्लिकेशन तयार होत आहेत.
तुम्हाला ह्वे असलेले विषय कळवा.
--खालील पीकांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
1. फळभाज्या
2. फळपीके
3. तृणधान्ये
4. कडधान्ये
5. नगदी पीके
6. तेलबीया
7. फुलशेती
अजुन काही पीकांची माहिती उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
What's new in शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक 0.0.4
खालील पीकांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.1. फळभाज्या
-दोडका
-दुधी
-काकडी
-कारली
-पडवळ
-कोहळा
-लाल भोपळा
2. फळपीके
-कलिंगड
3. तृणधान्ये
-नाचणी
4. कडधान्ये
-मसूर
-उडीद
-वाटाणा
-हुलगा
-मटकी
-मूग
-तूर
-हरभरा
-घेवडा
-चवळी
5. नगदी पीके
6. तेलबीया
7. फुलशेती
-स्टॅटिस
-ग्लॅडीओला
-ऍस्टर
-झिनिया
-झेंडू
-गुलाब
-गुलछड��
-शेवंती
अजुन काही पीकांची माहिती उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
--Fixed Registration issue
--Fixed spelling mistakes
Download शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक 0.0.4 unlimited APK
Search terms:
How to mod शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक 0.0.4 mod apk for bluestacks
How to use शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक mod apk
How to mod शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक 0.0.4 apk
How to get शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक unlimited apk